Friday, 24 February 2023

Loka Samastha Sukhino Bhavanthu Dance Cover | Covid-19 Awareness dance b...




रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना॥धृ॥ मी न अहिल्या शापित नारी मी न जाणकी राजकुमारी दिन रानटी वेडी शबरी तुझ्या पदांचे अखंड चिंतन हि माझी साधणा॥१॥ पतितपावना श्रीरघुनाथा एकदाच ऐ जाता जाता पाहिन,पुजिण,टेकिन माथा तोच स्वर्ग मज,तिथेच येईल पुरेपणा जिवणा॥२॥

No comments:

Post a Comment